मुंबईचे नाव घेतले की पुणेकर का पिसाळतात हे समजत नाही.
सौंदर्य हे बघणाऱ्या माणसाच्या नजरेत असते हेच खरे. कोणाला अथांग समुद्र दिसतो तर कोणाला बकालपणा...