श्रीकृष्ण पूर्ण पुरुष म्हटला जातो तो कोणतेही वैगुण्य नसणारा या अर्थी. खरा पुरुष एकच होता तो म्हणजे महाभारतातील अर्जुन कारण स्त्रीत्वाचे एक लक्षण म्हणजे स्तनाग्रे त्याला नव्हती.
बाकी लेखाविषयी मी साइनफिल्डशी सहमत.