या दोन्ही शहरात आयुष्यातील काही उमेदीची वर्षे घालवली आणि त्यावेळी ही दोन्ही शहरे खरोखरच आवडण्यासारखीच होती. पण आज मात्र या दोन्हींचा अगदी वीटच यावा अशी परिस्थिती आहे आणि आता पुण्यात राहतो ते अगदी नाइलाज म्हणून.
लेखाच्या योग्यतेशी वरील गोष्टींचा संबंध नाही̮. लेख छानच आहे.