तसेच मनगढंत हे दोन्ही शब्द हिंदी शब्दकोशात आहेत. त्याचा अर्थ पाहाता मनघडंत शब्द मराठी बोलीभाषेत रूढ झाला असणे शक्य आहे. कुमारांच्या या सुंदर द्विपदीमध्ये तो खुलतोही आहे.