पण नांव हीच तर आपली प्राथमिक ओळख बनलेली आहे नं. जोशी पैशाला पासरी मिळतात; बैरागीची हिंमत आगळी! इथं तर बैरागी कृष्णाच्या राशीचा दिसतोय!  चला, या निमित्ताने थोडा संवाद साधता आला! धन्यवाद..