मस्त जमलेली आहे हो गझल!

त्यातही हे दोन अगदी खास! -

बहरून वृक्ष-वेली आल्या इथे तरीही
का सांग माणसांच्या हृदयी वसंत नाही?

रंगू कसा तुझ्या मी रंगांत सांग सूर्या?
असशील सूर्य तू, पण- मी आसमंत नाही...

शुभम