क्लास रे चैतन्या!
हे ३ खास आवडलेत -
गोपिकांचा पूर...? माझे पुण्य इतके कोठले?
एक चिंता, की चराया बैल मी न्यावे कसे?
बोलताना सारखी मिटतेस 'डोळा' का अशी?
तव मनी हे काय नक्की? सांग वाचावे कसे?
लाटणी, सोटे नि लाठ्या काय हाती घेउनी?
सांग चैतन्या कवींनी तुजसि मारावे कसे?
शुभम