"रे घना सांग ना काय झाले असे?

कोण ते भेटले तुला नवे कधी कसे?

ऐक ना तुझ्याविना सर्व येथे सुने;
पाखरे न बोलती राहती उगा घुमे "                     ... छान !