"आसवांचा जुना व्यवसाय माझा
पापण्यांशी छुपे व्यवहार माझे
मी म्हणालो कधी अपमान त्यांना?
मानले त्यांस मी अधिभार माझे