आठवणींचे कवडसे आवडले. शेवटचे 'खरें तर बरीवाईट माणसें सगळीकडेच असतात. आपण काय टिपावें तें आपल्या
वृत्तीवर असतें. चांगलें उचलावें जमलें तर जतन करावें, त्याज्य असेल तें
टाकावें हेंच खरें' हे वाक्यही कळीचे. उगाच शहराशहरांतील वाद उकरून काढण्यापेक्षा कधीही उत्तम.
- अगदी हेच म्हणतो. लेख आवडला.