इतरभाषिक शब्द शक्यतो मराठीत भाषांतरित करून लिहावेत. ते शक्य नसल्यास मराठीत लिहिताना उच्चाराप्रमाणे देवनागरीत लिहावेत. तुम्ही ऑफिस स्टाफ मॅनेजमेंट हॉटेल बुक फोन मोबाईल ट्राय नेटवर्क रिसेप्शन काऊंटर ऑफिस-कॉर्डीनेटर ड्युटी डायल रिसीव्हर जॅकेट सेंट मेरी व्हिला  स्पॉट फेव्हरेट फिल्म्स शुटिंग क्लायमेट रोमॅटिक ऍडव्हेंचरस ऑफिशिअल बिझी गॉसिप रूम डोअर जॅकेट अलार्म ...   इत्यादी शब्द ह्या दृष्टीने योग्य तऱ्हेने लिहून ह्या दिशेने आश्वासक पाऊल टाकलेले आहे. इतरही असे शब्द देवनागरीत बदलायला पाच मिनिटांहून जास्त वेळ लागला नसता. ते बदल आता केलेले आहेत.

कृपया सहकार्य करावे.