पाकृ छान आहे, पण वर्णनावरून आणि छायाचित्रावरून हा पावापेक्षा केक असावा असे वाटते, नाही का?