मुमुक्षू,
अस्तित्व आज माझे उरले कुठे जराही..
मृद्गंध होऊनी मी सर्वां-उरी भिनावे!
कोमेजण्यात मजला कसलेच दु:ख नाही.. (पण)
कुंजातल्या फुलासम बहरून नित्य यावे!
ह्या दोन द्वीपदी विशेष आवडल्या. सुंदर कविता.
- कुमार