हा पदार्थ हेदराबाद मध्ये उगम पावला आहे. याला डबल का मीठा असे म्हणतात. मी अगदी लहान असल्या पासून हा पदार्थ खात आलो आहे.