रोहिणीताई,

चकोल्या(चिखोल्या)ची पाककृती येथे देऊन तुम्ही मला अगदी धन्य केलेत!

अतिशयोक्ती नाही, पण इकडे वाचल्यापासून कधी एकदा करून खाईन असं झालं होतं. काल ती संधी मिळाली.

स्वतःच्या हाताने बनवून फडशा पाडण्यात जी काही तृप्ती मिळाली ती शब्दात व्यक्त करून आपले आभार मानावे म्हणून हा प्रतिसाद!