देऊ नकोस माझ्या प्रश्नास उत्तरे तू
हा प्रश्न जीवघेणा अथवा ज्वलंत नाही!

सुंदर शेर आहे. गझल छान