सुधीरजी,
लेख खूपच छान! आपल्या आठवणी वाचून डोळ्यांसमोर प्रसंगचित्रे उभी रहिली. मुंबईत असे किती तरी चुटपुटत्या भेटीत मदत करणारे, आठवणीत राहणारे चेहरे भेटतात आणि आपल्या मनात बंदिस्त होतात.
लेखाचा समारोप करतानाचा सुविचार तर एकदम परफेक्ट हेच तर आमचे म्हणणे आहे!
- मीसुचि.