पण 'आयला' सारखा शब्द मात्र खटकतो. अस्वस्थ करतो.. तो शब्द नको होता! कारण देता येणार नाही.
पण भीती अशी की.... इन लेसर हँडस, मग नको ते शब्द यायला लागतील!

>>> मान्य आहे जयंतराव.. पुन्हा होणार नाही !