"मांडे हा पदार्थ तर कर्नाटकातलाच आहे" असं तुम्ही म्हणालात पण हे खरे नाही..

जर मांडे हा प्रकार फक्त सीमालगतच्या म्हणजे सोलापुर, बेळगावातच बनवला जात असता तर मी मान्य केले असते. परंतू खान्देशात (धुळे, जळगांव)पुरातन काळा पासून सणासुदिला सर्ऱास मांडे बनविले जातात.