तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ३-४ वेगवेगळी वृत्ते वापरली गेली आहेत हे लक्षात आलं होतं माझ्या. पण जे काही सुचलं त्यावर काम करायचा कंटाळा केला, आणि जशी आली तशीच लिहून काढली कविता. यापुढे ही चूक टाळायचा प्रयत्न नक्की करेन. तुमचा प्रतिसाद आणि मार्गदर्शन मोलाचं आहे माझ्यासाठी . त्यासाठी मनः पूर्वक धन्यवाद.
प्रतिसादाबद्दल सगळ्यांनाच धन्यवाद.