कुठे तू पहाटेस होतोस जागा?
कुठे जागते होत लाही अताशा?
हा आणि शेवटचा शेर आवडले.
उशीवाला शेर तितकासा स्पष्ट नाही वाटला.
जुनी स्वप्न सारी..... इथे, स्वप्न हा बहुवचनी वापरत असाल तर 'प्न' वर अनुस्वार हवा. पण तो दिला तर वृत्ताला बाध येईल.
एक सुचवणीः जुनी सर्व स्वप्ने खरी होत गेली. वृत्त भी ना बदले, और व्याकरण भी ना चूके.