भाष,

आपल्या माहितीबद्दल धन्यवाद.

सहज उत्सुकता म्हणून विचारतो - हा मराठी पदार्थ आहे का?

(जरी मी स्वतः पाककृती लिहीली असली तरी ह्या पदार्थाचे मूळ ठाऊक नाही.)

आपण महाराष्ट्राच्या कुठल्या भागात रहाता?

हा पदार्थ मी माझ्या एका पंजाबी मित्राकडेही खाल्ला. म्हणून विचारलं.