अतिशय उत्तम. प्रवाही गझल. सुन्दरच.

उशीला अता काम निम्मेच आहे
फुलांना नसे काम काही अताशा

निरोपास बोलायचे काय.... चिंता!
तुलाही अताशा, मलाही अताशा

व्वा!