म्हणू शकू.. इथे बनाना ब्रेड म्हणून ही पाककृती प्रसिद्ध आहे. केक टरटरून जसा फुगतो बेक केल्यावर तितका पाव फुगत नाही म्हणून कदाचित याला ब्रेड म्हणत असावेत. आपण काही ही म्हणू शकतो.. कारण अमेरिकेत थालीपीठ किंवा उत्तपा ला अमेरिकन लोक लगेच इंडियन Pak cakes असे म्हणतातच की...