दुरुस्तीबद्दल धन्यवाद! कानडी कुटुंबातील जी लग्ने मी पाहिली त्यात हा पदार्थ पाहिल्यामुळे मी तशी समजूत करून घेतली. आपल्याकडे जशी पुरणपोळी! आता इडली दोसे हे पदार्थही उडिपींचेच वैशिष्ट्य असे म्हणता येणार नाही कारण सर्वत्रच ते पदार्थ होतात. तितका सरसहा मांडे हा पदार्थ प. महाराष्ट्रात तरी बनत नाही एवढे मात्र खरे.