असा दिवस साजरा करणे न करणे हे प्रत्येकाचे मत.  पण त्या दिवसाची जी व्यक्ती उ. मित्र, माता, पिता, शिक्षक इ. यांना आपण जर उरलेले ३६४ दिवस विसरणार नसू तरच त्या दिवसाला (डे ला) अर्थ आहे.  नाहीतर तो उरला केवळ उपचार. आपल्या कडेही गुरुपौर्णिमा आपण साजरी करतोच. येथे व्हॅलेंटाइन डे हा प्रकार अर्थात विचारात घेतलेला नाही.