कुठे तू पहाटेस होतोस जागा?
कुठे जागते होत लाही अताशा?
हा आणि शेवटचा शेर आवडले.
- हेच म्हणतो.

स्वप्न/स्वप्ने ह्याविषयी वैभव व चैतन्यशी सहमत आहे. स्वप्नांच्या शेराने
"स्वप्नातल्या कळ्यांनो, उमलू नकाच केव्हा
 गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा"
आठवले.

हिंदी "राही" खटकला.