तुझ्याविना हे शहर तुझे .. कुणाविना? प्रेयसी.. परमेश्वर.. नीट कळले नाही..?
मनात इच्छा नसूनसुद्धा समेट होतो पुन्हा पुन्हा...
अबोल आयुष्य आसवांचे हत्यार जेव्हा उगारते..... वाहवा!
क्षणात निर्माल्य जाहल्याची अजूनही खंत वाटते.. जियो.. मस्त
दिव्यातले तेल आजही कालची जुनी वात मागते.. कल्पना आवडली!
मक्त्यातील तुला अभिप्रेत असलेल्या प्रतिमा मला कळल्या नाहीत..
-मानस६