निरोपास बोलायचे काय .... चिंता!
तुलाही अताशा, मलाही अताशा

वाव्वा..नाते खेचण्याचा शेरही आवडला. दीक्षितांनी सुचवलेला बदल योग्य वाटतो आहे. छान गझल.