वैभव,व्वा! फारच सुंदर गजल!सगळेच शेर आवडले.( माझ्यामते 'हत्यार' या शब्दाबाबत मिलिंद फणसेंचे मत योग्य आहे. त्या शब्दाचा 'लगाल' असा उच्चार खरे तर मी ऐकला नाही. )