अप्रतिम...

एकूणच गझल सुंदर झाली आहे.

वात आणि नदीचा शेरही खासच.
नदीच्या शेरावरून 'माचिस' मधले 'छोड आये हम वो गलियाँ' हे गाणे आठवले.
शुभेच्छा !