शब्द आणि शब्द पटला. ही अगदी रोज दिसणारी गोष्ट तुम्ही किती छान खुलवून लिहिलेय. मस्तं. अमेरिकेत आल्यापासून सगळ्यात जास्त मिस करतेय मी रोजची ट्रेन आणि लेडिज डबा. अप्रतिम लेख.