तुझा विरह

तू

आणि...

तुझा विरह

तुझा विरह

मी मनोमन खचतो

ठार वेडा होऊन

प्रेतांवरच नाचतो.