योगेश, एक दर्जेदार गझल वाचायला मिळाली..

उंची माझी सोसत नव्हती तशी कुणाला
आभाळाशी हात मिळवले पुन्हा नव्याने.. मस्त!

दुःखाच्या तक्क्यावर बसलो उजाडलेला
मायेने काळीज उघडले पुन्हा नव्याने.. आणि

मातीच्या देहात उकिरडे नको फुलाया
मातीच्या गर्भात मिसळले पुन्हा नव्याने.. हे शेर नीटसे कळले नाहीत

-मानस६