मिलिंदराव,
आपले म्हणणे पूर्णपणे बरोबर आहे. वकील साक्ष देत नाहीत.
खरे तर माझ्या शेरात 'एकेक साक्ष त्याची' यातून 'एकेक साक्ष त्याने घेतलेली' असे अभिप्रेत होते. पण, तरीही, आपले म्हणणे खरे आहे. मला अभिप्रेत असलेली शब्दरचना निश्चीतच जाणवत नाही.
आपल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार व स्पष्टतेबद्दल व मित्रत्वाबद्दल त्याहून आभार!