पदराआडून हसते काही,बघणाऱ्या मग भानच नाही,तुझाच तो होउनिया राहीसंन्याशाला संसाराचा लावशील तू लळा ॥
धपकन् पडलो खुर्चीवरून; कॉफी लवंडली जराशी!
कविता फार आवडली. दीक्षित साहेब, गेले काही दिवस तुम्ही फ्रंटफूट वर खणखणीत खेळताय जियो!