जुन्या, रम्य काळात घेऊन जाणारी चांगली झोकदार कविता आहे. गोविंदाग्रजांच्या 'थांब जरासा बाळ' ह्या कवितेच्या शाळकरी चालीत ही कविता चांगली म्हणता येते आहे. प्रत्येक कडव्याच्या शेवटी गुरू आहे. ही एवढीच अडचण.