१. माझ्याकडून खोड होत आहे हे गुस्ताखी होना, भूल होनाचे शब्दशः भाषांतर - खटकले

२. आशयाची तोड होणे - वृक्षतोड मधल्या 'तोड'चा भाव जाणवतो; तोच अपेक्षित असल्यास पुढे बोलत नाही, भावार्थाच्या दृष्टीने खटकते.. तो अपेक्षित नसेल तर (मराठी) भाषिकदृष्ट्या खटकते

३. पाचवा शेर कल्पनादृष्ट्या विशेष वाटला. वकिलाचा शेर पूर्ण फसलेला वाटतो. बाकीच्या शेरात दोन ओळींची परस्परवीण अधिक घट्ट असती, तर आवडले असते.

पु. ले. शु.