वरील प्रतिसादाशी सहमत - हत्यार च्या उच्चाराबाबतही. खाली चित्तंनी म्हटल्याप्रमाणे हत्यार ऐवजी कट्यार वापरून हीच ओळ 'आसवांचे हत्यार' ऐवजी 'आसवांची कट्यार' करून वृत्तात बसेल चू. भू. द्या. घ्या.