मी श्रावणीशी संपूर्ण सहमत आहे. तुम्ही प्रसंग छानच मांडलाय. ही रोजची ट्रेन, लेडीज डबा त्यातल्या व इतरही अनेक ट्रेनच्या जोडलेल्या माझ्या सख्या, सगळ्यांची वारंवार आठवण येते. ते जगच निराळे, जवळचे, माझे होते. लेख आवडला.