सर्वांना धन्यवाद!  

@आजानुकर्ण : होय, मी नंतर एका साईटवर दाल शोरबाची पाककृती शोधून काढली, ती जवळपास तशीच आहे!

आपण मस्त खात जावे, खाता खाता खाणाऱ्याने खिलवणाऱ्याचे हातच घ्यावेत!!  

असो. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद!