"मी मुंबईकर"

अयुशयाचे २२ वर्ष मुंबई मध्ये रहिले, कधी विचार नव्हता केला सोडन्याचा, गेले २ वर्ष पुण्यात आहे, अजून १ किवा जास्तित जास्त १ १/२ वर्ष कडेन आणि पुन्हा आमची मुंबई :)

पण मुंबईत रहिलेलेल्यना पुण्याला राहण अशक्य, हे माझ मत आहे.