.... मला असेही वाटते की उत्स्फूर्तपणे जे सुचते ते तसेच मांडणे व त्यावर अभ्यासपूर्वक संस्कार करणे यातील उत्स्फूर्तता जास्त महत्त्वाची आहे.
... आपले हे मत पटले. त्यामुळेच मलाही आपल्या कविता फक्त आवडतात.