मनी तुझ्या जे काही दडले,ओठ सांगताना अवघडले,ते न इथे कोणाला कळले.ह्या मौनाची 'तीट' लावुनी, देव जरा शांतला ॥
मस्त रचना.. मौनाची तीट! वंडरफुल!!