वैभव,

सुंदर गझल.

असाच तू जोर लावुनी हे फिरव तुझे चक्र जीवना
बघूच आता नशीब हे कोणत्या घरावर स्थिरावते
- हा शेर फारच आवडला.

क्षणात निर्माल्य, नदीचं खळाळणं आणि डोहातलं चांदणंही.

'मतला' वाचून 'तुझसे मिलने की सजा देंगे तेरे शहर के लोग' ही ओळ आठवली.

- कुमार