"लेखन प्रकार" किंवा "लेखन विषय" ह्यामध्ये 'पुस्तक परिचय' किंवा 'पुस्तक चर्चा' असल्यास बरे होईल.
ही सुचवण अनेकांनी अनेकवेळा केलेली आहे. मात्र पुस्तकांच्या आस्वादासाठी वेगळा विभाग करण्याचे प्रयोग तितकेसे यशस्वी न झाल्याने तसे केले गेले नाही, ह्याबद्दल क्षमस्व. तरीही असा विभाग सुरू करण्याचा प्रयत्न सोडलेला नाही.
तोवर आता लेखनविषयांमध्ये 'पुस्तक' ह्या वर्गीकरणाची भर घातलेली आहे, तिचा वापर करावा.