तुमच्या या काव्यात्मक आविष्काराचा आणि प्रतिसादापोटी तुम्ही व्यक्त केलेल्या मताचा मी मनापासून आदर करतो.
मीही कधीकाळी शाळेत गेलेलो आहे, तुम्ही वर्णन केलेल्या साऱया गोष्टी अनुभवल्याही आहेत; परंतु तुमची येथील अभिव्यक्ती समजून घेण्यात मी कमी पडलो असेन.
या आविष्काराला मी प्रयत्न असे संबोधल्याबद्दल क्षमा असावी.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.