सगळ्यांनी बरोबर उत्तरे लिहिली आहेत. सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन.
हा माझा पहिलाच प्रयत्न होता. त्याला तुम्ही साथ दिलीत हे पाहून आनंद झाला. सर्वांना धन्यवाद आणि शुभेच्छा.
-श्री. सर. (दोन्ही)