वरती बरेच काही वाचले. शिव्या , शाप हे ते आणि ते हे...

तुम्ही तुमच्या आयुष्यात कोनाचे कधी वाईट करू नका मग ब्रम्हदेवाचे शाप सुधा फळत नाहीत. आणि स्वतहाच्या मुलाना उपकार केले असे कोनी महणत असेल तर मग असल्या "लोकांच्या " बोलण्याने काय फरक पडनार आहे? पण कधीही जानते-अजानते पणी सुद्धा कोनाचे वाईट करु/चिंतू नका कोनीही तुमचे काहीही वाईट करू शकनार नाहि.