गमतीशीर लेख. राखी (सावंत)च्या लग्नाविषयी फारशी खंत वाटून घेऊ नका. 'टू ब्यूटीफुल इयर्स ऍंड नथिंग इन बिटवीन' अशी ती बाहुली आहे!
शाळेत मिळायच्या त्या संघाच्या राख्या. मऊसूत गुंडा आणि एक साधा, केशरी दोरा.
संघाचे पटले आहे ते एवढेच. आजतागायत तशाच राख्या बांधून घेत आलो आहे...